Thursday, April 5, 2018

जीवनोपयोगी

*🍁 निरोगधाम पत्रिका 🍁*
        🙏🏻जीवनोपयोगी🙏🏻

1. *सकाळी उठून कोणते पाणी प्यावे?*
उत्तर. - थोड़े हल्के गरम पाणी.

2. *पिण्याचे पाणी कसे प्यावे?*
उत्तर. - घोट-घोट व खाली बसून प्यावे.

3. *जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे?*
उत्तर. - 32 वेळा.

4. *पोट भरून जेवण केव्हा करावे?*
उत्तर. - सकाळी.

5. *सकाळचा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकता?*
उत्तर. - सूर्य उगवल्यानंतर अडीच तासापर्यन्त.

6. *सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?*
उत्तर. - ज्यूस

7. *दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?*
उत्तर. - लस्सी किंवा ताक.

8. *रात्रीच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?*
उत्तर. - दूध

9. *आंबट फळे केव्हा खाणे योग्य नाही?*
उत्तर. - रात्रीच्या वेळी कधीही खाऊ नये.

10. *आईसक्रीम केव्हा खावे ?*
उत्तर. - कधीही नाही.

11. *फ्रिज मधून काढलेले पदार्थ केव्हा खावेत?*
उत्तर. - 1 तासानंतर

12. *शीतपेय प्यावे का?*
उत्तर. - अजिबात नाही.

13. *तयार झालेले जेवण किती वेळेत खावे?*
उत्तर. - 40 मिनिटांत

14. *दुपारचे जेवण किती प्रमाणात करावे?*
उत्तर. - थोड़ी भूक असू द्यावी.

15. *रात्रीचे जेवण केव्हा करणेे योग्य आहे?*
उत्तर. - सूर्य मावळण्या आधी

16. *जेवण करण्याअगोदर किती वेळ अगोदर पाणी पिऊ शकता?*
उत्तर. - 48 मिनिटे अगोदर

17. *काय रात्री लस्सी पिऊ शकतो?*
उत्तर. - नाही

18. *सकाळी जेवण केल्यानंतर काय करावे?*
उत्तर. - काम

19. *दुपारच्या जेवणानंतर काय करावे?*
उत्तर. - विश्रांती

20. *रात्री जेवण केल्यानंतर काय करावे?*
उत्तर. - कमीत कमी 500 मीटर एक फेर फटका जरूर मारावा.

21. *जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे?*
उत्तर. - वज्रासन

22. *जेवण झाल्यावर वज्रासन किती वेळ करावे?*
उत्तर. - 5 -10 मिनिटे

23. *सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे?*
उत्तर. - तोंडाची लाळ

24. *रात्री कधी  झोपावे?*
उत्तर. - 9 - 10 वाजे पर्यन्त

25. *तीन विष कोणते?*
उत्तर.- साखर , मैदा व मीठ.

26. *जेवण किती प्रमाणात असावे?*
उत्तर.- जेवण कधीही पोट भरून करू नये.थोडी भूक नेहमी ठेवावी.

27. *रात्री सलाड खावे का?*
उत्तर. - नाही.

28. *जेवण नेहमी कसे करावे?*
उत्तर. - खाली जमिनीवर बसून व व्यवस्थित चावून खावे.

29. *विदेशी पदार्थ खरेदी कराव का?*
उत्तर. - कधीच खरेदी करू नये.

30. *चहा केव्हा प्यायला पाहिजे?*
उत्तर. - कधीच नाही.

31. *दुधात नेहमी काय टाकून प्यावे?*
उत्तर. - हळद

32. *दूधात हळद टाकून का प्यावे?*
उत्तर. - कैंसर न होण्यासाठी

33. *कोणती चिकित्सा पद्धति आरोग्यसाठी चांगली आहे?*
उत्तर. - आयुर्वेद

34. *सोन्याच्या भांड्यातील पाणी  केव्हा पीणेे चांगले असते?*
उत्तर. - ऑक्टोबर ते मार्च (हिवाळयात)

35. *तांब्याच्या भाड्यातील पानी केव्हा पिणे चांगले असते?*
उत्तर. - जून ते सप्टेंबर (पावसाळयात)

36. *माठाचे पाणी केव्हा प्यायला पाहिजे?*
उत्तर. - मार्च ते जून (उन्हाळ्यात)

37. *सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे?*
उत्तर. - कमीत कमी 2 - 3 ग्लास

38. *पहाटे केव्हा उठावे?*
उत्तर. - सूर्य उगवण्याच्या दीड तास आधी.

ह्या टिप्स आपल्या निरोगी आरोग्यसाठी बहुमूल्य  आहेत . तुम्ही आमच्या जीवाभावाची प्रेमळ माणसं आहात म्हणून आमच्या प्रेमापोटी ह्या टिप्सचा वापर करुन आपले आरोग्य सुदृढ़ कराल हिच नम्र विनंती . लोभ असावा.🙏

गरम पाणी आणि थंड पाणी

➡गरम पाणी आणि थंड पाणी

गरम पाण्याचे फायदे....👉
आपल्या चांगल्या आरोग्यासाठी गरम पाणी 💯% उपयुक्त असल्याचा दावा जपानच्या डॉक्टरांच्या चमूने केला आहे...
ते खालील प्रमाणे...
डोकेदुखी,मायग्रेन,उच्च रक्त दाब,कमी रक्त दाब,सांधेदुखी,हृदयाचे कमी जास्त ठोके,चरबीचे प्रमाण वाढणे,खोकला,शारीरिक थकवा,दमा,लघवी संदर्भातील आजार,पोटाचे आजार,भुकेसंदर्भात तसेच कान,नाक,घसा संदर्भातील आजार.
👉 गरम पाणी कसं घ्यावं.... 👉 सकाळी लवकर उठावं आणि अंशी पोटी कमीत कमी 4 ग्लास गरम पाणी व्यावं. त्यानंतर 45 मिनिटं काही खाऊ नका.सुरुवातीला तुम्हाला 4 ग्लास गरम पाणी पिणे अवघड जाईल.पण सुरुवात केली तर सोपं होईल.
👉गरम पाणी पिण्याची हि उपचार पद्धती तुमच्या आरोग्याशी निगडित बरेच आजार काही वेळेनंतर बरे होतात....
👉मधुमेह 30 दिवसात
👉रक्त दाब 30 दिवसात
👉पोटासंदर्भातील आजार 10 दिवसात
👉सर्व प्रकारचे कर्क रोग 9 महिने
👉Veins चे blockage तर 6 महिने
👉 भुकेसंदर्भातील 10 दिवसात
👉लघवी संदर्भातील 10 दिवसात
👉कान ,नाक,घसा 10 दिवसात
👉स्त्रियांचे Problems 15 दिवसात
ह्रुदयासंदर्भातील आजार 30 दिवसात
👉डोकेदुखी आणि निगडित आजार 3 दिवसात
👉कमी रक्त दाब 30 दिवसात
👉अतिरिक्त चरबी 4 महिने
👉लकवा संदर्भात सातत्याने 9 महिने
👉दमा 4 महिने
➡ थंड पाण्याचे दुष्परिणाम ⬅
👉पूर्वी लोकं सांगायची कि तरुण वयात थंड पाणी प्यायल्याने काही फरक पडत नाही पण म्हातारपणी त्याचा वाईट परिणाम घडून येतो....👇
👉थंड पाणी हळू हळू तुमच्या हृदयावर परिणाम करत आणि त्यामुळे हृदयाचा तीव्र झटका येऊ शकतो.
👉थंड पेये हि हृदय निकामी करण्याला कारणीभूत असतात.
👉थंड पाण्याने liverवर दुष्परिणाम होतात. याने liver मध्ये चरबी जमा होते. बऱ्याच प्रमाणात liver Transplant चे रुग्ण प्रतीक्षा यादीत असतात.जे थंड पाणी पिण्यामुळे शिकार झालेले असतात.
👉थंड पाण्यामुळे पोटातील आतील आवरणावर परिणाम होतो.
👉थंड पाणी पिल्याने पोटाचे कर्करोगासारखे आजार निर्माण होतात.

🙏कृपया हा संदेश स्वतःकडे न ठेवता इतरांना पाठवा आणि त्यांना इतरांना पाठवण्यास सांगा... धन्यवाद🙏

शेंग भाज्यांचे औषधी गुण

शेंग भाज्यांचे औषधी गुण
गवार, फरसबी, शेवगा, पापडी, मटार ह्या शेंगभाज्या नियमितपणे आहारात असल्यास, आधुनिक जीवनपद्धतीतून निर्माण होणाऱ्या अनेक विकारांपासून संरक्षण लाभू शकते. या भाज्या जणू एक प्रकारच्या फूड इन्शुरन्सच आहेत. स्थूलता, पित्ताशयातील खडे, टाइप-टू-डायबेटिस, हायककोलेस्टेरॉल आतड्यांचे विकार अशा अनेक आरोग्याच्या समस्या दूर ठेवण्याचे सामर्थ्य शेंगभाज्यांमध्ये आहे. अर्थात यासाठी दिवसातून एकदा (किमान १०० ग्रॅम) एखादी शेंगभाजी किंवा शिरांची भाजी (दोडका, कारले, पडवळ, घोसाळी आदी.) खायला हवी.
शेंगभाज्यांचे सामान्य गुणधर्म
सर्व शेंगभाज्या ह्या विविध क्षारांनी परिपूर्ण असून त्यांच्यातील चरबीची मात्रा अगदीच न्यूनतम (0.1 ग्रॅम- 1 ग्रॅम प्रती १०० ग्रॅम) आहे. ज्या व्यक्तींीना वजन कमी करायचे आहे परंतु अर्धपोटी रहायचे नाही अशांनी आपल्या रोजच्या एका जेवणात कुठलीतरी शेंगभाजी घ्यावी. अर्थात यात तेल अगदी नावाला हवे. तसेच शेंगदाणा कूट, खोबरे घातलेले नसावे. हायकोलेस्टेरॉल, डायबेटिस, उच्च रक्तेदाब, पित्ताशयातील खडे, शौचास साफ न होणे, अशा ज्या स्थुलतेशी निगडित समस्या आहेत येथेही शेंगभाज्या उपयुक्तब ठरतात. शेंगभाज्यांमध्ये भरपूर चोथा (षळलीश) असतो. या चोथ्यामुळे आरोग्यदायी असे चार महत्त्वाचे फायदे मिळतात. ते असे-

१) शेंगभाज्यातील चोथ्यामुळे पोट भरल्याची जाणीव लवकर होते व ती अधिक काळ टिकते. वेटलॉस करणाऱ्यांसाठी ही फायद्याची गोष्ट आहे.
२) चोथ्यामुळे लहान तसेच मोठ्या आतड्याचे कार्य सुधारते. शेंगभाज्यांतील विरघळणाऱ्या तंतुंमुळे मोठ्या आतड्यातील मित्रजिवाणुंच्या कार्याला मदत होते. चयापचय क्रियेवर याचा अतिशय चांगला परिणाम होतो. मोठ्या आतड्यातील आतल्या स्तरातील पेशींना देखील या तंतुमुळे मलबांधणीच्या कामाला मदत होते.

३) शेंगभाज्यातील विरघळणारे तंतू हे पित्तरसावर परिणाम घडवून आणतात. ज्यायोगे आहारातील स्निग्ध पदार्थांचे शोषण पूर्णतः होत नाही. त्यामुळे मग कॉलेस्टेरॉलच्या निर्मितीवर देखील आळा बसतो. थोडक्याथत असे की शेंगभाज्या ह्या कोलेस्टेरॉलची पातळी आटोक्यायत ठेवण्यास मदत करतात.

४) चोथ्यामुळे शेंगभाज्यांतील ग्लायसेमिक इंडेक्सठ कमी असतो. कारण चोथ्यामुळे साखरेचे शरीरात शोषण होण्यास बाधा निर्माण होते. मधुमेहींसाठी ही गोष्ट फायद्याची आहे. मधुमेहींना ह्या भाज्या कमी तेलात कराव्यात व चवीसाठी साखर, गूळ किंवा खोबरे घालू नये.

थोडक्याठत, रक्ताितील साखरेची पातळी समसमान राखणे, कोलेस्टेरॉल वाढू न देणे, आतड्यांचे आरोग्य सांभाळणे व तृप्तीची भावना अधिक काळ शाबूत ठेवणे हे चार महत्त्वाचे आरोग्यदायी परिणाम शेंगभाज्यांतील चोथ्यामुळे साधले जातात
फरसबी, शेवगा व गवार या शेंगभाज्यांविषयीची आहारशास्त्रीय माहिती

गवार : इंग्रजीत गावारीला क्लवस्टर बीन्स्‌  असे म्हणतात
गवारीची शेंग ही टाईप-टू-डायबेटिस व हाय कोलेस्टेरॉल असणाऱ्यांसाठी अत्यंत पथ्यकारक भाजी आहे. ह्यात पाण्यात विद्रावीत होणारे डिंकासारखे तंतू आहेत. ह्या तंतूंमुळे अन्न जठरात अधिक काळ राहाते. तसेच ते आतड्यातही हळूहळू पुढे सरकते. यामुळे साखरेचे शोषण अत्यंत हळूहळू होऊन जेवणानंतरची साखरेची पातळी पटकन वाढत नाही. मधुमेहींना ही गोष्ट फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे गवारीतील तंतूंमुळे रक्ताीतील कोलेस्टेरॉलचे प्रमाणही घटते. गर्भवती स्त्रिया तसेच बाळंतिणींनी देखील गवारीची भाजी खावी.
गवारीत कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, मॅग्नेशियम, झिंक, क्रोमियम इ. क्षार आहेत. त्याचबरोबर केरोटीन  फॉलीक ऍसिड व क जीवनसत्त्वे आहेत. एक वाटी गवारीच्या भाजीतून आपल्याला ४२ कॅलरीज्‌ व १.८ ग्रॅम फॅट्‌स मिळतात.

फरसबी (श्रावण घेवडा)- फ्रेंच बीन्स्‌, रनर बीन्स्‌ 
फरसबी ही अगदी कमी उष्मांक व नगण्य चरबी असलेली पौष्टिक भाजी आहे. 1 वाटी शिजवलेल्या भाजीत फक्ती 31 उष्मांक व 1.1 ग्रॅम फॅट्‌स असतात. स्थूल व्यक्तींनना ही उत्तम आहारचिकित्सा आहे. फरसबीमध्ये "ब', "क', व बेटाकेरोटीन हे जीवनसत्त्व आहेत. हे नैसर्गिक प्रतिकारक्षमता वाढवतात. तसेच पेशींचा दाह करणारे फ्री रॅडिकल्स या घटकांवर अटकाव आणतात. ताज्या फरसबीमधील "फॉलीक ऍसिड' हे गर्भवती व गर्भधारणा इच्छुक महिलांसाठी बाळाच्या मेंदूच्या आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे. यासाठी ताजी फरसबी बारीक चिरून कोशिंबीरीतून किंवा रायत्याबरोबर घ्यावी.
श्रावणघेवड्यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम व इतर अनेक क्षार आढळतात. यातील मॅगेनिझ हे क्षार फ्री रॅडिकल डॅमेज कमी करते व पोटॅशियम हे हृदयाची गती व रक्तेदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोगी ठरते. फरसबीमधे ल्युटीन व झियाझायथिन हे वयस्थापक घटक आहेत. फरसबीमधील तंतू जेवणानंतरची रक्तॅशर्करा वाढू देत नाहीत. होमोसिस्टीन हा रक्तर घट्ट करणारा घटक कमी करण्यासाठी फॉलीक ऍसिड व अन्य "ब' जीवनसत्त्वांची गरज असते जे की फरसबीमध्ये मुबलक आहेत. यातील भरपूर तंतूंमुळे मलावष्टंभाचा त्रास कमी करता येतो. फरसबीमधील तंतू हे मोठ्या आतड्याच्या आतील श्लेयष्मल अस्तराला कर्करोग निर्माण करणारे घटक व विषद्रव्ये यापासून संरक्षण मिळवून देतात. हे तंतू रक्ता्तील कोलेस्टेरॉलही कमी करतात असे संशोधन सांगते.

फरसबी विकत घेताना ती कोवळी असल्याची खात्री करून घ्यावी. कडक, जून किंवा ढिली पडलेली शेंग घेऊ नका. फरसबी मधे ऑक्झॅखलीक ऍसिडस्‌ आहे, त्यामुळे ज्यांना ऑक्झॅशलेटस्‌ असलेले मूतखडे आहेत अशांनी ही भाजी कमी खावी.

शेवगा- ड्रमस्टीक्सम
दक्षिण भारतात शेवग्याची झाडे अधिक प्रमाणात पहायला मिळतात. साऊथ इंडियन "सांबार'मधे शेवग्याची शेंग हमखास घातलेली असते. नजीकच्या काळात आहारशास्त्रीय जगात शेवग्याला फार महत्त्व लाभले आहे. शेवग्याच्या शेंगेला "वंडर स्टीक' तर झाडाला "ट्री फॉर लाईफ' असे संबोधले जाते. कारण आहारतज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगा व या झाडाची पाने हे पौष्टीकतेत अतिशय समृद्ध पातळीवर आहेत. काही तज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या पाल्यामधे संत्र्याच्या सातपटीने अधिक "क' जीवनसत्त्व आहे, दुधाच्या चौपट कॅल्शियम आहे व केळ्याच्या तिप्पट पोटॅशियम आहे. दुधापेक्षा अधिक प्रथिने व गाजराहून कितीतरी पटीने अधिक बेटाकेरोटीन यात आहे. शेवग्यास "पॉवर हाउस ऑफ मिनरल्स' यासाठीच म्हटले जाते.
शेवग्याच्या शेंगेतही "क' जीवनसत्त्व, केरोटीन, कॅल्शियम व फॉस्फरस ही पोषणतत्त्वे आहेत. शेवग्याची शेंग ही गर्भवती व वाढीच्या मुलांसाठी उत्तम भाजी आहे. ती रक्तन शुद्ध करणारी आहे तसेच ज्यांना कफाचा त्रास आहे (दमा, जुनाट खोकला) अशांनी शेवगा नियमित खावा. यकृत व प्लीहा ह्यांचे आजार असणाऱ्यांना शेवग्याचे सूप द्यावे. १०० ग्रॅम शेवग्याच्या शेंगेत निव्वळ 0.१% चरबी असून चोथ्याचे प्रमाण मात्र चांगले आहे. यामुळे अनेक लाईफस्टाईल डिसिजेस मधे (हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तचदाब, गाऊट इ.) शेवगा पथ्यकारक ठरतो. १ वाटी (५० ग्रॅम) शेवग्याच्या आमटीत ५९ कॅलरीज, ०.८ ग्रॅम प्रोटिन्स व २.२  ग्रॅम्स फॅट्‌स असतात.१ वाटी सांबार मधे ८७   कॅलरीज, ३.७ ग्रॅम प्रोटिन्स व २.८ ग्रॅम फॅट्‌स असतात.

संकलक : प्रमोद तांबे

गोमुत्राचे फायदे

*गोमुत्राचे फायदे*
           //ॐ//
नमस्कार प्रिय मित्रांनो.
भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.
गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात.
१. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते.
२. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात.
३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते.
४.  गोमूत्र, आपल्या हृदयाच्या पेशींना टोन अप करते.
५. गोमूत्र, वृद्धावस्थामधे मेंदूला दुर्बल होऊ देत नाही.
६. गोमूत्र, महिलांच्या “हिस्टिरिया” जनिक मानसिक रोगांना रोखते.
७.  सिफलिस, गनेरियासारख्या यौन रोगांना “गोमूत्र” नष्ट करते. ८. उपाशिपोटि अर्धा कप गोमूत्र नियमित घेतल्याने, सर्व यौनरोग हमखास बरे होतात.
९.  महत्वाची बाब म्हणजे गोमुत्राने बरा झालेला आजार पुन्हा लवकर होत नाही, हे गोमुत्राचे वैशिष्ठ्य आहे.
१०. गोमुत्रातील, कार्बोलिक अॅसिड हाडे, मज्जा व विर्याला शुद्ध करते.
११. नियमित गोमुत्र प्यायल्याने, एक महिन्यात २ ते ३ किलो अतिरिक्त वजन कमी होते.
१२. गोमुत्र, त्वचारोगांसाठी सर्वोत्तम औषध आहे.
१३. गोमुत्राने एक्सेस कोलेस्टेरॉल नष्ट होते.
१४. गोमुत्र थायरॉइड मधे ही फायदा देते.
१५. गोमुत्राने बद्धकोष्ठता हा आजार पूर्ण बरा होतो.
१६. गोमुत्राने पाइल्स, मुळव्याध बरा होतो.
१७. हार्ट मधील ब्लॉकेज, गोमुत्राने हळू हळू ओपन होतात.
१८. 5 पाने तुळशीची,  5 चमचे गोमूत्र, नियमित घेतल्याने प्राथमिक स्थितीतील कैंसर, टीबी, बरा होतो.
१९. नियमित गोमुत्र घेतल्याने बॅक्टेरियल व व्हायरल इंफेक्शन कधीही होत नाही.
२०. 30 मिली गोमुत्रात 3 चमचे मध घालून पाजल्याने लहान मुलांच्या पोटातील थ्रेडवर्मस, सुत्रकृमी एक आठवड्यात नाहिसे होतात. मूल निरोगी होते.
२१. बेकरीचे पदार्थ, वड़ापाव, भजी, फास्टफूड अशा पदार्थांनी गॅसेस, आंबट ढेकर, अॅसिडिटी यासारखे आजार हमखास होतात. यावर डॉक्टर गोळ्या किंवा सिरप देतात. याने आजार पूर्ण बरे न होता कायमचे जडतात. यावर गोमुत्र रामबाण उपाय आहे.
२२. पक्वाशयाच्या सुजेमुळे अल्सर झाल्यावर ऑपरेशन करायला सांगतात. असे ऑपरेशन नियमित गोमूत्र सेवनाने हमखास टळते.
२३. जे लोक कायम गोमूत्र घेतात, त्यांची पचनव्यवस्था उत्तम असते. पोटाचे रोग असलेल्यांनी नियमित गोमूत्र घेत रहावे.
२४. गोमुत्राने जखमा लवकर बऱ्या होतात व धनुर्वात होण्याचा धोका टळतो.
२५. चमचाभर गोमुत्रामधे 2 थेंब मोहरीचे तेल मिसळून नाकात टाकल्याने बंद नाक त्वरित मोकळे होते. श्वास घेणे सोपे होते.
२६. गोमूत्रात थोड़े गाईचे तूप व कापूर मिसळून कपड़ा ओला करून छातीवर ठेवल्याने कफ विरघळून छाती मोकळी होते.
२७. सायटिका, गुडघे, कोपर, पोटऱ्या, मांसपेशींमधे दुखणे, सूज आल्यास गोमुत्रापेक्षा मोठे दुसरे औषध नाही.
२८. संधिवात, हाडे ठिसुळ होणे, रुमेटिका फिव्हर आणि अर्थ्रायटिसमधे सर्व औषधे निष्फळ ठरतात. अशा 80 प्रकारच्या वातरोगांमधे गोमूत्र एकमात्र औषध आहे. यासाठी अर्धा कप गोमुत्रात 2 ग्रॅम शुद्ध शिलाजीत, 1 चमचा सुंठचूर्ण, शुद्ध गुग्गुळ किंवा महायोगराज गुग्गुळच्या 2 गोळ्या मिसळून पाजा. हाडांचे आजार बरे होतात. 
२९. शौचाला साफ़ न होण्याने सर्व रोगांना निमंत्रण मिळते.  गोमूत्र, लघवीचे आजार, शौच म्हणजे मलावरोध दोघांना मोकळे करते. अशा वेळेला गोमूत्र दोन्ही वेळा 50-50 मिली घ्यावे.
३०. गोमुत्रात एरंड तेल अथवा बादाम रोगन 1 चमचा मिसळून दिल्याने जुलाब साफ़ होतात.
३१. लहान मुलांना शौचाचा त्रास होत असल्यास गोमुत्रात 2 चमचे मध मिसळून पाजावे.
३२. गाईच्या दुधात 2 चमचे तूप मिसळून पाजल्याने गर्भवती महिलांचा मलावरोध नाहिसा होतो.
३३. डायबिटिसमधे गोमूत्र फार उपयुक्त आहे. गोमूत्र डायबिटीस कंट्रोलमधे ठेवते.
३४. यकृतरोग, काविळ, जॉण्डिस या रोगांमधे गोमूत्र व पुनर्नवा मंडूर घ्यावे. कोरफडीच्या 30 मिली रसात 50 मिली गोमूत्र मिसळून प्यायल्याने पचनसंस्थेचे सर्व अवयव रोग मुक्त होतात.
३५.  2 ग्रॅम ओवाचूर्ण किंवा जायफळ वाटून गोमुत्रात मिसळून पाजल्याने पोटाचे दुखणे, मुरडा, आव, भूक न लागणे असे आजार ठीक होतात.
३६. मुळव्याधीच्या कोणत्याही तक्रारीमधे 50 ते 100 मिली गोमूत्र प्यायल्याने फायदा होतो.
३७. खरुज, एक्झिमा, पांढरे डाग, कुष्ठरोग यामधे गोमुत्रात गुळवेलीचा रस मिसळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने असे आजार त्वरित बरे होतात. त्वचेवर बटमोगऱ्याच्या तेलात गोमूत्र मिसळून मालीश करावे.
३८. हृदयविकारामधे गोमूत्र प्यायल्याने, रक्तातील गुठळया विरघळतात.
३९. हाय ब्लडप्रेशर व लो ब्लडप्रेशरमधे गोमुत्रातील लॅक्टोज, जबरदस्त परिणाम करते. हृदयरोगात गोमूत्र उत्तम टॉनिक आहे.  ४०. गोमूत्र, शिरा व धमन्यांमधे कोलेस्टेरॉल साठू देत नाही. 
४१. किडनी काम करत नसेल तर गोमूत्र घ्या.
४२. प्रोस्टेट ग्रन्थी वाढलेली असेल तर गोमूत्र घ्या. 
४३. किडनी व प्रोस्टेट ग्रन्थिंचे कार्य गोमुत्रामुळे सुधारते.
४४. गोमुत्र व तुळस सर्व वास्तुदोष घालवतात.
गोमुत्रासारखे दूसरे कुठलेही औषध नाही, जे लहान मुलांपासून वृद्धांपर्यन्त, कोणत्याही रोगांशिवायही नियमित घेऊ शकता.
गोमुत्र नेहमी 8 पदरी सुती कापडाने गाळून घ्या. गोमूत्रात मध घालून ठेवल्याने ते जास्त दिवस टिकून रहते. एक महिन्याने व्यायला येणाऱ्या आणि व्यायल्यानंतर 1 महिना गोमुत्र घेऊ नये. आजारी गाईचे गोमूत्र घेऊ नये. ताजे गोमुत्र मिळत नसल्यास, गोधनअर्क घ्यावा व त्यासोबत गोमुत्र वटी जरूर घ्यावी.

*आपले जीवन समृद्ध होवो*

उष्माघात वाढतोय काळजी घ्या - - - -

उष्माघात  वाढतोय  काळजी  घ्या  - - - - -

शरीरातील  पाणी  वाढवा  - उष्णतेमुळे  शरीरतील पाणी झपाट्याने कमी  होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर  उष्णतेचे अनेक विकार  सुरू होतील.

उपाय   ---
१)  नियमित  प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.
२)  अनुलोम विलोम जास्तच  करा. शरीराचे तापमान  स्थीर  राहिल.
३)  उजवी  नाकपुडी  बंद  करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा.  कारण ती चंद्रनाडी  आहे. त्यामुळे  शरीरात  गारवा  तयार  होईल.
४)  उजव्याच  कुशीवर  जास्तवेळ  झोपा. त्यामुळे  डावी  नाकपुडी  आपोआप  जास्त  वेळ  चालू  राहील.
५)  हलकाच  आहार  घ्या. पोट  साफ  ठेवा. पित्त  वाढवू  नका.
६)  माठातीलच  थंड  पाणी  अगर  कोमट  पाणी  बसून  सावकाश  चवीचवीने  प्या.  घटाघटा नाही.
७)  पेयामध्ये  बर्फ  वापरू  नका. बर्फ  गरम  आहे.
८)  आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक  इ. सरबत जरूर प्या.
९)  सकाळी  ऊठल्यावर  लगेच १ ते २ ग्लास  कोमट  पाणी  प्या.
१०)  प्रत्येक  काम  सावकाशच  करा.
११)  जेवतेवेळी  मधे  मधे  १/२  वेळा  थोडे  पाणी  प्यावे.
१२)  ऊन्हातून  आल्यावर  गुळ  पाणी  पिणे.
१३)  खडीसाखर  सोबतच  ठेवून  थोडी  थोडी  खाणे.
१४)  जिरेपूड १ चमचा  +  खडीसाखर १ चमचा  व १ ग्लास  ताकातून  रोज पिणे. उष्णता  वाढणार  नाही.
१५)  दुपारच्या  जेवणात  रोज  पांढरा  कांदा  जरूर  खाणे.
१६)  रात्री  झोपण्यापूर्वी  खोबरेल  तेल  तळपायांना  चोळणे  व  बेंबीत  घालणे. तसेच  देशी  गाईचे  तुप  नाकात  लावणे.
१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल  वापरा.

#  आरोग्य   संदेश  #

पाणी    प्यावे   आवडीने,
आजार  पळवा  सवडीने.
: *उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!*

❄ *उष्ण व थंड पदार्थ* ❄

कलिंगड             - थंड
सफरचंद             - थंड
चिकू                     - थंड
संत्री                     - उष्ण
आंबा                    - उष्ण           
लिंबू                    - थंड
कांदा                    - थंड
आलं/लसूण          - उष्ण
काकडी                 - थंड
बटाटा                   - उष्ण
पालक                   - थंड
टॉमेटो कच्चा         -  थंड
कारले                   - उष्ण
कोबी                    - थंड
गाजर                   - थंड
मुळा                     - थंड
मिरची                   - उष्ण
मका                     - उष्ण
मेथी                     - उष्ण
कोथिंबीर/पुदिना    - थंड
वांगे                      - उष्ण
गवार                  - उष्ण
भेंडी साधी भाजी    -  थंड
बीट                     - थंड
बडीशेप                 - थंड
वेलची                   - थंड
पपई                     - उष्ण
अननस                 - उष्ण
डाळींब                 - थंड
ऊसाचा रस बर्फ न घालता               - थंड
नारळ(शहाळ) पाणी - थंड
मध                  - उष्ण
पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर)             - थंड
मीठ                     - थंड
मूग डाळ               - थंड
तूर डाळ               - उष्ण
चणा डाळ             - उष्ण
गुळ                     - उष्ण
तिळ                    - उष्ण
शेंगदाणे,बदाम,काजू,अक्रोड,खजूर - उष्ण
हळद                 - उष्ण
चहा                  - उष्ण
कॉफी                - थंड
पनीर                - उष्ण
शेवगा उकडलेला - थंड
ज्वारी                - थंड
बाजरी/नाचणी      -उष्ण
आईस्क्रीम          - उष्ण
श्रीखंड/आम्रखंड  - उष्ण
दूध,दहही,तूप,ताक (फ्रिज मधले नाही)  - थंड
फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण
फ्रिज मधिल पाणी - उष्ण
माठातील पाणी   -   थंड
एरंडेल तेल      - अती थंड
तुळस         - थंड
तुळशीचे बी - उत्तम थंड
सब्जा बी  -  उत्तम थंड
नीरा           - थंड
मनुका      - थंड
पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण
हॉट ड्रिंक सर्व    - उष्ण
कोल्डरिंग सर्व    - उष्ण
मास/चिकन/मटण- उष्ण
अंडी (फक्त उकडलेल पांढरे) - थंड
*उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .*

             ✍🏻 आयुर्वेदातून संकलन

कृपया वाचून झाल्यावर आपल्या जवळ जी मित्रमंडळी असतील त्या सर्व लोकांना पाठवा...📲
🙏